गाईच्या शेण पासून ऑइल पेंट तर गोमूत्रापासून फिनेल बनवणार महाराष्ट्रात नवीन कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहण्याची केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींची घोषणा

.पंढरपूर /  ग्रामीण भागातील विकासाला व आर्थिक परिवर्तन करण्यासाठी राज्य शासनात गाईच्या गोमित्रांपासून फिनेल तर शेणापासून ऑइल पेंट बनवणार असल्याची संकेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले
  आपला देश हा कृषिप्रधान देश मी ओळखला जातो ग्रामीण अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे जसे स्मार्ट सिटी तसेच स्मार्ट गाव बनवण्याच्या योजनेअंतर्गत आता राज्य शासन गाईच्या शेन  पासून ऑइल पेंट बनवणार असून तर गोमूत्र पासून आयुर्वेदिक औषध आणि फिनेल कृषी प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात सुरू करण्याचा मानस आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असती त्यांनी सांगितले
   नागपूर येथील विज्ञान भावनात आयोजित केलेल्या जागतिक मराठी परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी ग्रामीण भागाचे आर्थिक परिवर्तन कशा पद्धतीने करायचे याबाबतचे संकेत दिले त्यामुळे शेतकऱ्याला कृषी पूरक उद्योग मिळणार आहे
  छत्तीसगड सरकारने गाईचे शेण विकत घेऊन ऑइल पेड बनवण्याचे उद्योग सुरू केला असून ह्या ऑइलपेंडातून सर्व सरकारी इमारतीला देण्यात येईल ची घोषणा केली आहे त्याच पद्धतीने आता राज्य शासनही गाईच्या सेना पासून ऑइल पेड बनवणार आहे आणि ते सर्व सरकारी कार्यालय निमसरकारी कार्यालय त्या येथे लावण्यात येणार आहे हा पेंट स्वस्तात बसतो यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे असे त्यांनी सांगितले