पुन्हा जुळल्या १५० रेशीमगाठी '- मोबाईल व समाज माध्यमामुळे वाढल्या तक्रारी

पंढरपूर : / माहिती तंत्रज्ञान युग सुरू असून समाज माध्यमांनी मानवी जीवनावर मोठे परिणाम घडवली आहेत . सध्या सोशल मीडिया मुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे
१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२अखेर सुमारे महिला समुपदेशन केंद्रामध्ये १९० तक्रारी दाखल झाल्या आहेत, यामध्ये समउपदेश करून १५० संसार पुन्हा सुरू करण्यात या केंद्राल यश आले आहे
सध्या स्मार्ट मोबाइल मुळे आणि सोशल मीडिया या माध्यमातून व्यक्तिमतला संवाद दूर होऊ लागला आणि मोबाईल मध्ये संवादाची गुंतागुंत वाढू लागली यात संशयाची सुई फिरू लागली आणि कुटुंब व्यवस्था उध्वस्त होऊ लागली पती-पत्नीमध्ये वाद /तक्रारी वाढल्या संशय वाढला.मुळे संसारात भांडणे होऊ लागली महिला वर अत्याचार होऊ लागली शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला समउपदेशन केंद्र सुरू केले आहे या माध्यमातून अत्याचार होणाऱ्या महिने न्याय देण्यासाठी सम उपदेश केंद्रात केले जाते या केंद्रामध्ये १ जानेवारी 2022 ते ३१ डिसेंबर 2022 पर्यंत सुमारे १९० तक्रारी दाखल झाल्या यामध्ये संशय हुंड्याच्या तक्रारी विवाह समारंभात मानपाडा न देणे मूल होत नाही मोबाईल मध्येच लक्ष घालते चॅटिंग करते अशा तक्रारी दाखल झाले आहे या तक्रारीची निवड आठवड्यातील तीन दिवस पंढरपूर शहर पोलीस होतात दोन्ही बाजूची बाजू ऐकून घेऊन तेथे पुन्हा रेशीमगाठी जुळवल्या जातात अशाच प्रकारे १५०.संसार पुन्हा या वर्षभरात जोडले गेले आहेत या केंद्रात प्रमुख म्हणून अरुणा शेंडगे व जावेद पठाण पहात आहे: समउपदेशन केंद्रातून पुन्हा जुळल्या 150 रेशीमगाठी यामध्ये जानेवारी महिन्यात आठ फेब्रुवारी महिन्या त 9 मार्च 22 एप्रिल 25 मे 16 जून 24 जुलै 11 ऑगस्ट १२ सप्टेंबर 16 ऑक्टोबर 9 नोव्हेंबर 15 डिसेंबर अशा वर्षभरात 190 तक्रारी दाखल झाल्या आहेत


