आ अवताडे आ कलशेट्टी सह, ' दोन माजी आमदारासह मोहिते पाटलांचे जिल्हा नियोजन समितीवर पुनर्वसन..!


पंढरपूर ./सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्ता बदल झाला आणि शिंदे फडवणीस यांची सरकार स्थापन झाले त्याचे सत्ता बदलवतात मुंबईपासून गल्ली पर्यत कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामाला वेग येत आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजन महाविकास आघाडीची नियोजन समिती बरखास्त करून नवीन भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची यावर वर्णी असल्यास यामध्ये आ समाधान आवताडे आ सचिन कलशेट्टी माजी आ प्रशांत परिचारक माजी आ नारायण आबा पाटील धैर्यशील मोहिते पाटील दोन माजी आमदार सह मोहिते पाटलांचे जिल्हा नियोजन समितीवर पुनर्वसन यांचे पुनर्वसन जिल्हा नियोजन समितीवर करण्यात आले आहे
महाविकास आघाडीच्या काळात असलेली जिल्हा नियोजन समिती बरखास्त करून राज्य राज्य नियोजन विभागाने आज नव्या 20 सदस्यांची परिपत्रक नियोजन मंडळाचे उपसचिव संजू धुरी नियुक्ती केली आहे
यामध्ये सांगोल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष केदार आमदार शहाजी बापू पाटील यांचे कट्टर समर्थक काय.. झाडी... काय ..डोंगर ..व्हिडिओ व्हायरल करणारे रफिक आत्तार राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्रा शिवाजी सावंत शिवरत्न दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील त्यांची वर्णी लागली आहे
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक 13 जानेवारी रोजी नियोजन व मंडळ नवनाथ आयोजित करण्यात आले आहे यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत पुढील वर्षाचे नियोजनाचा आराखडा तयार केला जाणार आहे त्यामुळे आता ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार मिळणार आहेत


