खाजगी सावकार डाँ आनंद गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

. पंढरपूर / फळ विक्रेते यल्लाप्पा घूले  यांच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याने खाजगी सावकार डॉ  आनंद गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश बी बी तोष्णीवाल यांनी  फेटाळला  आहे 
 संत पेठेतील  फळ विक्रेता यल्लाप्पा धुले  यांनी डॉक्टर आनंद गायकवाड यांच्याकडून 70 हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यानंतर डॉ  व त्यांच्या माणसाने पैसे परत द्या साठी यल्लाप्पा च्या पाठीमागे तगादा  लावला त्याच त्रासात कंटाळून यल्लाप्पा यांनी 24 एप्रिल 2022 रोजी राहात्या  घरात आत्महत्या केली मात्र शहर पोलिसांनी खाजगी सावकार डाँ गायकवाड वर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला
  यल्लाप्पा च्या पत्नीने खाजगी फिर्याद  अँड अमोल नागटीळक याच्या मार्फत न्यायालयात    दाखल केली त्यानंतर   न्यायालयाने संबंधित सावकारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले शहर  पोलीस ठाण्यात गुन्हा खाजगी सावकार डॉ  आनंद गायकवाड सतीश रोकडे विजय शहाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांच्या संशयुतीमुळे आरोपी अटक होत नाही अशी चर्चाही लागली दरम्यानच्या काळात डॉ  गायकवाड यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज दिला होता 9 जानेवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यामध्ये सरकारी वकील   अँड सारंग वांगीकर यांनी आरोपीला अटकपूर्व जामीन देणे म्हणजे तपास कामा यंत्रणेमध्ये अडथळा येऊ शकतो घटनेची गांभीरे पाहता आरोपीला जामीन देऊ नये असे म्हणणे मांडले न्यायालयाचे म्हणणे सरकार पक्षाचे मत मान्य कर केले आणि डॉ गायकवाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला