राज्यात 1730 कोटी तर जिल्ह्यात 506 कोटी एफ आर पी थकीत

. पंढरपूर    यंदा राज्यातील ऊस गळीत हंगाम अतिवृष्टी व पावसामुळे उशिरा सुरू झाला राज्यात सहकारी व खाजगी मिळून 196 साथ कारखान्यामार्फत व उसाचे गाळप करण्यात आले आहे डिसेंबर अखेर करण्यात आले यामध्ये एफ आर पी ११४१५ कोटी रुपये इतकी झाली असून त्यातली 9922 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत 1730 कोटी रुपये थकबाकी असून सोलापूर जिल्ह्यात 506 कोटी रुपये एफआरपी थकीत आहे 
 31 डिसेंबर 2022 अखेर राज्यात 360 लाख मिळतं असे 477 लाख क्विंटल साखर उत्पादित झाले असेल कोल्हापूर विभाग सर्वाधिक उतारा मध्ये पुढे असून 10.33 % इतका आहे  तर उर्वरित राज्यात 10% इतका उतारा आहे गेल्या वर्षीपेक्षा एक टक्क्याने उतारा कमी आहे
  सोलापूर जिल्ह्यात 35 साखर कारखाने सुरू झाले असेल सुमारे दोन लाख 50 हजार हेक्टर उसाची लागवड करण्यात आली आहे 35 पैकी   13 कारखान्याने एफ आर पी  100% एफआरपी दिली असून उर्वरित 22  कारखान्याने अद्यापही 100% एफआरपी दिली नाही 1245 कोटी रुपये एफ आर पी होते त्यातले   506 कोटी रुपये बाकी  आहे
  यामध्ये प्रमुख कारखाने सहकार शिरोमणी 24 कोटी सिद्धेश्वर 29 कोटी युटोपियन 17 कोटी सहकार महर्षी नऊ कोटी सांगोला 16 कोटी विठ्ठल गुरसाळे 14 कोटी लोकमंगल ११ कोटी अशी थकबाकी करखान्याकडे आहे 

 स्वाभिमानी शेतकरी संघटने सह इतर संघटनेने द्यावी यासाठी आंदोलने केली होती त्यानंतर  मुंबई येथे माजी खा राजू शेट्टी यांचा  बैठक पण झाली होती एक रकमी एफ आर पी देण्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आश्वासन यांनी दिले होते