गुड न्यूज -- नगरपालिका वृक्षाच्या जनगणनेसाठी "जिओ " सिस्टीम व "सोलर" प्रकल्प राबवणार

.पंढरपूर नगरपालिका आता वृक्षाची/झाडाच्या जनगणनेसाठी जिओ सिस्टीम अवलंबून असून तसेच वॉटर ऑडिट आणि सोलर ऊर्जा हे प्रकल्पही राबवणार आहे यामुळे वीज बचत होणार आहे
पंढरपूर हे राज्यातले महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज ५० ते ६० हजार येतात या भाविकांना चांगल्या सुविधा मिळवून द्यावे यासाठी स्वच्छता, पाणी ,आरोग्य ,यावर भर दिला जातो राज्य शासनाकडून हे भाविकांच्या सोयीसाठी कोट्याच रुपये खर्च केले जातात आहे गेल्यावर्षी वसुंधरा दोन अंतर्गत पंढरपूर नगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले होते राज्य शासनाच्या वसुंधरा योजनेअंतर्गत आता नगरपालिका हद्दीतील सर्व वृक्षांची जनगणना जिओ ट्रॅक सिस्टीम द्वारे होणार आहे लवकरच याबाबत डीपी प्लॅन /आराखडा तयार केला जाणार आहे .
तसेच वीज बिलामध्ये बचत व्हावी साठी नगरपालिका कार्यालय सोलर सिस्टीम व नागरिकांना च्या घरावरही सोलर सिस्टिम बसवण्यासाठी" करा" "मध्ये सवलत देणार आहे पर्यावरणाचा हनी कमी करण्याचा प्रयत्न तसेच वॉटर ऑडिट करण्यात येणार असून यासाठी एक एजन्सी नियुक्त केली .जाणार आहे. .सध्या गेले वर्ष झाले नगरपालिकेवर प्रशासक गजानन गुरव तर मुख्याधिकारी म्हणून अरविंद माळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार सुरू आहे


