ए बी "न्यूज लाईन" चे वृत्त खरे ठरले ..,पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सतीश मुळे तर व्हाईस चेअरमन पदी माधुरी जोशी यांची एकमताने निवड

. पंढरपूर / पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सतीश मुळे तर व्हाईस चेअरमन पदी माधुरी जोशी यांची एक मताने निवड करण्यात आली याबाबतचे वृत्त ए बी न्यूज लाईन ने प्रसिद्ध केले वृत्ताची घेतली.
निवडणूक अधिकारी प्रमोद दुडगुड यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली माजी आ प्रशांत परिचारक यांनी चेअरमन सतीश मुळे यांच्या नावाला पसंती दिली
.पंढरपूर अर्बन बँक केला ११० वर्षाहून अधिक वर्ष पूर्ण झाले असते बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर असून शाखा ३० आहे. ३००० कोटीची उलाढाल आहे एक हजार आठशे कोटीच्या ठेवीत ८०० कोटीचे कर्ज वाटप केल्या त्यामुळे त्या बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते विरोधी गटातून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्यात आले होते नियमात आणि निकषात न बसल्यामुळे सर्व अर्ज छाननीच ना मंजूर झाले
मंगळवारी सकाळी ११ वाजता सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये ज्येष्ठ संचालक सतीश मुळे यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन माधुरी जोशी एक मतांनी निवड करण्यात आली जर्मन निवडल्यानंतर निवडणूक अधिकारी प्रमोद दुर्गुडे यांनी पुष्पहार झालो त्यांचे अभिनंदन केले .त्यानंतर प्रशांत परिचारक यांनी अभिनंदन केले नुतन चेरअमन. सतिश मुळे यांच्यावर कार्यकर्त्यांनी गुलाबाची केली ..!!!


