ब्रेकिंग न्यूज ---उजनी धरणातील ५० हजार कोटीचा गाळ काढण्याची निविदा प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करणार-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर/ .सोलापूर जिल्ह्यातील वरदायी ठरणारे उजनी धरणातील 50 हजार कोटीचा गाळ करण्याची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
विधान विधान परिषदेत आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती सोलापूर जिल्ह्यातील ६ ते ८ टीएमसी पाणीसाठा कमी होत. असून ५० हजार ब्रास वाळू तर ४० हजार ब्रास गाळ आहे
. त्याची एकूण किंमत 50 हजार कोटी रुपायाचा महसूल जामा होणार आहे हा गाळ लवकरात लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली.गेली ३५ वर्ष झाली गाळ काढला नाही . यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री यांनी याबाबतची प्रक्रिया निविदा प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल त्यामुळे वाळू आणि गाळ या दोन्हीचा उपयोग आपल्याला करता येईल असे आश्वासन त्यांनी परिषदेत दिली.


