ब्रेकिंग न्यूज --दीपक पवार स्वतंत्र पॅनल करणार असेल तरच पाठिंबा -, युवराज पाटील
. पंढरपूर अँड दिपक पवार स्वतंत्र पॅनल लढविणार असतील तरच दिपक पवार यांना कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील साथ देणार असल्याचा निर्णय युवराजदादा पाटील यांनी जाहीर केला.
यामुळे पाटील गटात मतभेद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे सविस्तर वृत्त थोड्या वेळात ..!