ब्रेकिंग न्यूज -- सहकार शिरोमणी सहकारी कारखान्यात चेअरमन कल्याणराव काळे यांचे पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर

. पंढरपूर / सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या यांच्या पॅनलने सुमारे हजार ते पंधराशे मताची आघाडी घेतली असल्याचे समजते साखर शोरूम सहकारी कारखान्याच्या शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये विक्रमी मतदान झाल्यास सुमारे 95 टक्के मतदान झाले होते त्याची मतमोजणी आज सकाळी पंढरपूरची शासकीय गोडाऊन होते सुरू करण्यात आले असेल ४० टेबल आणि२८० कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे पहिल्या फेरीचे कल हाती येऊ लागले असले १२०० ते १५०० मताचे आघाडी घेतली असल्याचे समजते


