ब्रेकिंग न्यूज ----उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असताना "मंदिर समितीने दर्शन रांगेत चोख व्यवस्था केल्याची" भाविकातून समाधान "एबी न्यूज लाईनच्या वृत्ताची दखल"

पंढरपूर  /  .राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि विधी  व न्याय  देवेंद्र फडवणीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या  १३ रोजी  येत असताना  विठ्ठल  मंदिर  समितीने एकादशी सोहळा निमित्त दर्शन रांगेत चांगली व्यवस्था केली असल्याच बातम्या माध्यमांना देण्याचे काम केले. मात्र तरीही व्हीआयपी दर्शन सुरूच आहे यामुळे भाविकांना ७ ते ८  तास दर्शनासाठी लागतात. आहेत ..
    दोन दिवसांपूर्वी बुधवारी पहाटे  ३/४   दरम्यान दर्शन रांगेत गोंधळ होऊन महिला भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मंदिर समितीचे अधिकारी मात्र दौरावर गेले असल्याचे समजते त्यानंतर सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि आ समाधान अवताडे यांनी दखल घेऊन दर्शन रांगेची गोंधळ उडाला याबाबतचे वृत्त "ए बी न्यूज लाईनी" दिले होते त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दर्शन रांग व्यवस्थित करा अहवाल पाठवा असे सांगितले असल्याचे समजते..
शनिवारी एकादशी  सोहळ्यानिमित्त पंढरपुरात सुमारे तीन दाखवून अधिक भाविक दाखल झाले होते विठ्ठल दर्शन राग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत गेली होती दर्शनासाठी  ७ ते : ८ तास वेळ  लागत  होते समितीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मात्र चोख व्यवस्था केली असल्याचे दाखवण्यात आले आहे याबाबतचे पहिल्यांदाच मंदिर समितीकडून बातमी आणि व्यवस्थेचे फोटो देण्यात आले. अशी काही प्रतिनिधी हाताशी धरून चांगल्या बातम काही लावण्यात आल्या आहेत अशी चर्चा भाविक व नागरिकात होत होती