ब्रेकिंग न्यूज विठ्ठल मंदिर संवर्धनातील तळघरांमध्ये दोन व्यंकटेशाची मूर्ती सुट्टी नाणी सापडले: पुरातन विभागाचे संचालक विलास वाहने

. पंढरपूर  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे करत असताना कान्होपात्रा मंदिराशेजारी सहा बाय सहाचे  तळघर सापडल्यास तीन फूट  दोन व्यंकटेशाची मूर्ती जुनी नाणी   पुरातन विभागाच्या अधिकारी उतरल्यात यामध्ये माती आणि जुने पैसे दहा-वीस रुपयाचे नाणी सापडल्यास त्याचा प्राथमिक अहवाल  पुरातन या मुर्त्या पंधराव्या ते सोळाव्या शतकातल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येते विभागाचे संचालक विलास वाहने यांनी सांगितले विभागाने  मातीचा तपासण्यात येणार असून त्यानंतर त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी कुदलवाड सदस्य शकुंतला नडगिडे व पुरातन विभागाचे अधिकारी मंदिर समिती कर्मचारी उपस्थित होते