ब्रेकिंग न्यूज ' --एक्झिट पोल' मुळे पालकमंत्र्याच्या स्वागताला 'आजी माजी आमदार असं पदाधिकारी' 'गैरहजर राहिल्याची 'चर्चा

. पंढरपूर   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम पूर्ण झाले असून उद्या  २ जून रोजी विठ्ठलाचे पद दर्शन भाविकांना सुरू करण्यात येणारे यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पंढरपूर आले असता मात्र पालकमंत्री या स्वागतासाठी भाजपचे आजी माजी आमदार असं शहर तालुकाध्यक्ष सह पदाधिकारी गैरहजरी कारण जिल्ह्यातील एक्झिट पोल मुळे नेते गायब झाले असल्याची राजकीय गोठात चर्चा होत आहे
गेले  २ महिने झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन चे काम सुरू आहे उद्या २ जून रोजी विठ्ठलाचे पद दर्शन सुरू होणार आहे यासाठी पालकमंत्र्यांच्या व भाविकांच्या  पाद्य पूजा करून विठ्ठलाचे पद दर्शन सुरू होणार असल्याचे मंदिर समितीने सुचित केले आहे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज आज शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान पंढरपूर येथील विश्राम धाम येथे आले असता यावेळी पंढरपूर तालुका शहर पदाधिकाऱ्यांसह आजी माजी आमदाराची गैरहजरी दिसून आली आज सायंकाळी वाहिन्यावर एक्झिट पोलचे निकाल आले सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीला दाखवण्यात असल्याने पदाधिकारी व आजी माजी आमदार यांनी गैरहजेरी लावल्यास त्याची चर्चा आता होऊ लागली आहे जिल्ह्यात महाविकास दोन्ही जागा महाविकास आघाडीला दाखवण्यात आले असल्यामुळे आजी माजी आमदार सह पदाधिकारी गैरहजर लागल्याचे दिसून येत आहे
  २जून पासून विठ्ठलाचे व रुक्मिणीचे पद दर्शन सुरू होणारे यासाठी मंदिर समितीने सर्व तयारी पूर्ण केली आहे उद्या पहाटे चार वाजता नित्य पूजा भाविकांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सहा वाजता भाविकांना चरण दर्शन होणार आहे
 जिल्ह्याचे पालकमंत्री आज शनिवारी रात्री ९च्या सुमारास विश्राम धाम येथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी पत्रकारांचे बोलताना सांगितले की एक्झिट पोल आहे देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार येणार असून महाराष्ट्रात ३५ ते ३८पुढे जागा मिळतील  मिळतील व सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपला मिळणार असल्याचे त्यांनी आशावाद व्यक्त केला